https://pragatimamclasses.com/

वयाची कोणतीही अट नाही . रोज आपल्या WhatsApp ग्रुपवर लाईव्ह क्लासची लिंक मिळेल, ज्यामुळे तुम्हाला कुठेही असलात तरी शिकायला अडचण येणार नाही

ऑफर फक्त मर्यादित काळासाठी

शिका, बोला आणि आत्मविश्वास मिळवा

भेटूया लाईव्ह क्लासमध्ये !

विद्यार्थ्यांचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न

हा कोर्स 90 ते 100 दिवसांचा आहे. तुमच्या लेव्हलनुसार बेसिक, क्रॅश आणि अ‍ॅडव्हान्स बॅचेस उपलब्ध आहेत.

आमच्याकडे दोन्ही पर्याय आहेत – Zoom / Google Meet वर ऑनलाईन बॅचेस आणि काही ठिकाणी ऑफलाईन क्लासेस देखील उपलब्ध आहेत.

 

होय! रोज क्लासला उपस्थित राहिलात आणि थोडं प्रॅक्टिस केलंत, तर 70 ते 80 दिवसांत आत्मविश्वासाने इंग्लिश बोलता येईल.

विद्यार्थी, नोकरीसाठी तयारी करणारे, गृहिणी, व्यवसायिक, सगळेच ह्या कोर्समध्ये सहभागी होऊ शकतात

फ्री डेमो क्लाससाठी लगेच WhatsApp ग्रुपला जॉइन करा. WhatsApp ग्रुपवर रोज तुम्हाला लाईव्ह क्लासची लिंक मिळेल

Limited seats only Join fast 😍

Scroll to Top